• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vicky kaushals intense chhaava training horse riding weight gain and much more see photos spl

Photos : वजन वाढवलं, घोडेस्वारी शिकला; छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने कशी केली तयारी?

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Updated: February 10, 2025 09:00 IST
Follow Us
  • vicky kaushal chhaava training, vicky kaushal chhatrapati sambhaji maharaj
    1/13

    दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचा छावा चित्रपट खूप चर्चेत आहे.

  • 2/13

    अभिनेता विकी कौशलच्या चित्रपट कारकिर्दीतील हा सिनेमा त्याच्यासाठी खूप महत्वाचा मानला जात आहे.

  • 3/13

    दरम्यान छावासाठी विकीने भरपूर कष्ट आणि मेहनत घेतली आहे.

  • 4/13

    अलीकडेच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या प्रशिक्षणाचे फोटो शेअर केले आहेत.

  • 5/13

    ज्यामध्ये तो कसरत करताना दिसतो आहे.

  • 6/13

    छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी तो घोडेस्वारी शिकला आहे.

  • 7/13

    त्याने लाठी-काठीचं प्रशिक्षणही घेतलं आहे.

  • 8/13

    तसेच विकीने २५-३० किलो वजन वाढवले आहे.

  • 9/13

    याशिवाय विकीने त्याचे कानही टोचले आहेत.

  • 10/13

    छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा हुबेहूब निभावण्यासाठी विकीने घेतलेली मेहनत या फोटोंमधून दिसून येत आहे.

  • 11/13

    दरम्यान हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 12/13

    चित्रपटात रश्मिका मंदानादेखील आहे. याशिवाय छावामध्ये मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

  • 13/13

    (सर्व फोटो साभार- विकी कौशल इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos: मराठमोळ्या भाग्यश्री मोटेचा बिकिनी ड्रेसमधील बोल्ड लूक, फोटो व्हायरल…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsविकी कौशलVicky Kaushal

Web Title: Vicky kaushals intense chhaava training horse riding weight gain and much more see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.