• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nitanshi goel wins an award for laapata ladies special look in pink gown post viral pyd

Photos: १७व्या वर्षीच मिळवला पुरस्कार, नितांशी गोएलचा गुलाबी ड्रेसमध्ये रमणीय लूक

NItanshi Goel Wins Iconic Awards Special Look In Pink Gown: १७व्या वर्षीच मिळवला पुरस्कार, नितांशी गोएलचा गुलाबी ड्रेसमध्ये रमणीय लूक

February 11, 2025 23:41 IST
Follow Us
  • Nitanshi Goel wins an award for laapata ladies special look in pink gown
    1/9

    ‘लापता लेडीज’ चित्रपटफेम नितांशी गोएलने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.

  • 2/9

    ‘आयकॉनिक गोल्ड पुरस्कार’ सोहळ्यात नितांशीला ब्रेकआऊट ॲक्टरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • 3/9

    या अविस्मरणीय पुरस्कार सोहळ्यासाठी नितांशीने केला खास लूक.

  • 4/9

    या लूकसाठी अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा वन पीस परिधान केला आहे.

  • 5/9

    नितांशीचा हा ड्रेस व्ही नेक आहे.

  • 6/9

    या ड्रेसवर अभिनेत्रीने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची कर्णफुले परिधान केली आहेत.

  • 7/9

    या लूकवर केलेल्या गोलसी मेकअपमुळे नितांशीचे सौंदर्य बहरून आले आहे.

  • 8/9

    या लूकमध्ये नितांशी एका परीसारखी गोड दिसत आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : नितांशी गोएल / इंस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Nitanshi goel wins an award for laapata ladies special look in pink gown post viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.