• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi tv actress rashmi anpat navy blue chandrakor paithani saree pearl jewellery look sdn

Photos: गडद निळ्या चंद्रकोर पैठणी साडीत रश्मी अनपटचा मनमोहक लूक

पैठणी साडीतील लूकवर रश्मीने सुंदर मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.

Updated: February 12, 2025 11:53 IST
Follow Us
  • Rashmi Anpat Chandrakor Paithani Saree
    1/9

    रश्मी अनपट (Rashmi Anpat) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/9

    रश्मीने नुकतेच मनमोहक लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी रश्मीने गडद निळ्या रंगाची चंद्रकोर पैठणी साडी (Dark Blue Chandrakor Paithani Saree) नेसली आहे.

  • 4/9

    पैठणी साडीतील लूकवर रश्मीने सुंदर मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery Set) परिधान केले आहेत.

  • 5/9

    ‘पैठणी – Because Trend Fades, But Tradition Stays!’ असे कॅप्शन रश्मीने फोटोशूटला दिले आहे.

  • 6/9

    रश्मीने पैठणी साडीतील लूकवर सुंदर डिझाईनचा ब्लाऊज (Blouse Design) परिधान केला आहे.

  • 7/9

    रश्मीने ‘अंतरपाट’, ‘फ्रेशर्स’, ‘कुलस्वामिनी’, ‘असावा सुंदर स्वप्नाचा बंगला’, ‘अग्निहोत्र २’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : रश्मी अनपट/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील मीनाक्षी राठोडचा जांभळ्या बनारसी शालू साडीतील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi tv actress rashmi anpat navy blue chandrakor paithani saree pearl jewellery look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.