• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress suruchi adarkar took ujjain mahakal darshan shared madhya pradesh photos sdn

Photos: सुरुची अडारकरने घेतलं उज्जैन महाकालचं दर्शन; चाहत्यांबरोबर शेअर केले मध्य प्रदेशमधील फोटो

महाकालेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे.

Updated: February 13, 2025 11:22 IST
Follow Us
  • Suruchi Adarkar Ujjain Mahakal Darshan
    1/10

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) सध्या मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) सफरनामा करत आहे.

  • 2/10

    सुरुचीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांबरोबर मध्य प्रदेशमधील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 3/10

    सुरुचीने उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ( Mahakaleshwar) ज्योर्तिंलिंग मंदिरात दर्शन घेतले आहे.

  • 4/10

    महाकालेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी (Jyotirlinga) एक ठिकाण आहे.

  • 5/10

    महाकालेश्वर मंदिर पुरात उज्जैन (Ujjain) शहरामध्ये क्षीप्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे.

  • 6/10

    ‘जय महाकाल Surrendering Worries & Finding Peace’ असे कॅप्शन सुरुचीने या फोटोंना दिले आहे.

  • 7/10

    या फोटोंमध्ये सुरुचीने फिकट मोरपंखी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.

  • 8/10

    सुरुची ‘ज्याची त्याची Love Story’ या व्यावसायिक नाटकात काम करत आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : सुरुची अडारकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘पारू’ मालिकेला एक वर्ष पूर्ण; सेटवर करण्यात आले भव्य सेलिब्रेशन!)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress suruchi adarkar took ujjain mahakal darshan shared madhya pradesh photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.