• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee chitra gaurav 2025 actress vaidehi parashurami bold look in floral print saree off shoulder blouse sdn

Photos: झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यासाठी वैदेही परशुरामीचा साडीतील बोल्ड लूक

वैदेहीला ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला.

Updated: February 24, 2025 13:18 IST
Follow Us
  • Vaidehi Parashurami Zee Chitra Gaurav 2025
    1/9

    यंदाचा झी चित्र गौरव २०२५ (Zee Chitra Gaurav 2025) हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

  • 2/9

    अभिनेत्री वैदेही परशुरामीने (Vaidehi Parashurami) या पुरस्कार सोहळ्यासाठी बोल्ड लूक (Bold Look) केला होता.

  • 3/9

    वैदेहीने काळ्या रंगाची फ्लोरल प्रिंट साडी (Black Floral Print Saree) नेसली होती.

  • 4/9

    काळ्या साडीवर वैदेहीने ऑफ-शोल्डर कॉर्सेट ब्लाऊज (Off-Shoulder Corset Blouse) परिधान केला होता.

  • 5/9

    ‘For A Very Special Night…’ असे कॅप्शन वैदेहीने या फोटोंना दिले आहे.

  • 6/9

    वैदेहीला ‘एक दोन तीन चार’ (Ek Don Teen Chaar) या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला.

  • 7/9

    १९ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित झोलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण नार्वेकर (Varun Narvekar) यांनी केले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : भाजपाच्या आमदारांनी लावली अंकिता वालावलकरच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी; फोटो झाले व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Zee chitra gaurav 2025 actress vaidehi parashurami bold look in floral print saree off shoulder blouse sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.