• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. famous youtuber actress prajakta koli haladi ceremony with boyfriend vrishank khanal at karjat photos sdn

Photos: प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळीच्या हळदी सोहळ्यातील खास क्षण

प्राजक्ताने हळदी सोहळ्यासाठी पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

Updated: February 25, 2025 13:33 IST
Follow Us
  • Prajakta Koli Haladi Ceremony
    1/9

    प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) आज (२५ फेब्रुवारी २०२५) लग्नबंधनात अडकणार (Wedding Ceremony) आहे.

  • 2/9

    प्राजक्ता तिच्या नेपाळी बॉयफ्रेंड वृषांक खनालबरोबर (Vrishank Khanal) कर्जतमध्ये (Karjat) लग्नगाठ बांधणार आहे.

  • 3/9

    प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर तिच्या हळदी सोहळ्यातील (Haladi Ceremony) काही खास क्षण शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस (White Dress) परिधान केला आहे.

  • 5/9

    वृषांकने हळदीसाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता सेट (White Kurta Set) परिधान केला आहे.

  • 6/9

    प्राजक्ता व वृषांक गेल्या १३ वर्षांपासून एकमेकांना डेट (13 Years Of Relationship) करत होते.

  • 7/9

    दोन वर्षांपूर्वी प्राजक्ता व वृषांकने साखरपुडा (Engagement Ceremony) केला होता.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता कोळी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यासाठी शर्मिला शिंदेचा भगव्या स्ट्राइप्स साडीतील लूक)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Famous youtuber actress prajakta koli haladi ceremony with boyfriend vrishank khanal at karjat photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.