-   महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) देशभरात सर्वत्र शिवशंभोचा (Shiv Shambhu) जयघोष घुमला होता. 
-  अनेक ठिकाणी शिवशंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त दुग्धाभिषेक (Dudh Abhishek) केला. 
-  महाशिवरात्रीनिमित्त मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकरने (Dhanashri Kadgaonkar) खास फोटोशूट केले होते. 
-  या फोटोशूटसाठी धनश्रीने गडद रंगाची नारायण पेठ पैठणी साडी (Narayanpet Paithani Saree) नेसली होती. 
-  नारायण पेठ पैठणी साडीतील लूकवर धनश्रीने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले होते. 
-  धनश्रीने या फोटोशूटला ‘हर हर महादेव…’ (Har Har Mahadev) असे कॅप्शन दिले आहे. 
-  अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) धनश्रीच्या फोटोशूटवर ‘किती सुंदर दिसतेस…’ अशी कमेंट केली आहे. 
-  (सर्व फोटो सौजन्य : धनश्री काडगावकर/इन्स्टाग्राम) 
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त धनश्री काडगावकरचं नारायण पेठ पैठणी साडीत फोटोशूट
धनश्रीने या फोटोशूटला ‘हर हर महादेव…’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Mahashivratri 2025 marathi actress dhanashri kadgaonkar photoshoot in narayanpet paithani saree sdn