• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chiki chiki booboom boom movie fame priyadarshini indalkar bold photoshoot blue short dress sdn

Photos: ‘चिकी चिकी बुबूम बुम’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरचा निळ्या ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज

प्रियदर्शिनीने या फोटोंना ‘लड़की बड़ी अंजानी है !’ असे कॅप्शन दिले आहे.

Updated: February 28, 2025 10:24 IST
Follow Us
  • Priyadarshini Indalkar Chiki Chiki Booboom Boom
    1/9

    मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा (Priyadarshini Indalkar) ‘चिकी चिकी बुबूम बुम’ (Chiki Chiki Booboom Boom) हा धमाल विनोदी चित्रपट आज (२८ फेब्रुवारी २०२५) सर्वत्र प्रदर्शित झाला.

  • 2/9

    या चित्रपटात प्रियदर्शिनीने ‘स्वीटी’ची भूमिका साकारली आहे.

  • 3/9

    अभिनेता प्रसाद खांडेकरने (Prasad Khandekar) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

  • 4/9

    प्रियदर्शिनीने इन्स्टाग्रामवर बोल्ड अंदाजातील काही फोटो शेअर (Bold Photoshoot) केले आहेत.

  • 5/9

    या फोटोंमध्ये प्रियदर्शिनीने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस (Blue Short Dress) परिधान केला आहे.

  • 6/9

    प्रियदर्शिनीने या फोटोंना ‘लड़की बड़ी अंजानी है !’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 7/9

    प्रियदर्शिनीने काल ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाच्या ग्रॅन्ड प्रीमियरला हजेरी (Movie Grand Premiere) लावली होती.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ढोल-ताशाच्या गजरात जानकी-ऋषिकेशचा गृहप्रवेश; पाहा फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Chiki chiki booboom boom movie fame priyadarshini indalkar bold photoshoot blue short dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.