• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. famous marathi actress comeback on television star pravah launch new serial in award show sva

टीआरपीच्या शर्यतीत लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! मालिकाविश्वात ‘ती’ पुन्हा येतेय, ‘स्टार प्रवाह’वर करणार कमबॅक

मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेत्रीचं पुनरागमन! ‘स्टार प्रवाह’वर येणार नवीन मालिका

Updated: March 1, 2025 17:23 IST
Follow Us
  • famous marathi actress comeback on television star pravah launch new serial
    1/9

    ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा येत्या १६ मार्चला टेलिव्हिजनवर प्रक्षेपित केला जाणार आहे. या सोहळ्यात दरवर्षी नव्याने सुरू होणाऱ्या मालिकांची घोषणा केली जाते.

  • 2/9

    तसेच आगामी काळात सुरू होणाऱ्या नव्या मालिकांमधील कलाकार या पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करताना दिसतात.

  • 3/9

    या सोहळ्यात यंदा एका खास अभिनेत्रीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिचं नाव आहे सायली संजीव.

  • 4/9

    सायली संजीव आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • 5/9

    अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर कमबॅक करणार आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत सायलीने ती लवकरच मालिकेत काम करणार असल्याचं सांगितलं होतं.

  • 6/9

    सायलीसह या मालिकेत ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेता चेतन वडनेरे झळकणार आहे.

  • 7/9

    सायली आणि चेतन या पुरस्कार सोहळ्यात रोमँटिक गाण्यावर एकत्र थिरकत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

  • 8/9

    यावरून सायली आणि चेतन या दोघांची एक नवीन मालिका ‘स्टार प्रवाह वाहिनी’वर येणार आहे हे स्पष्ट झालं आहे.

  • 9/9

    सायली आणि चेतन यांच्या नव्या मालिकेबद्दलची माहिती प्रेक्षकांना ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात ( १६ मार्च ) मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. ( सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी, सायली संजीव इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसायली संजीवSayali Sanjiv

Web Title: Famous marathi actress comeback on television star pravah launch new serial in award show sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.