Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. katrina kaif stuns in bright blue satin lace dress at forbes awards show spl

Photos : ‘फोर्ब्स इंडिया’ पुरस्कार सोहळ्यासाठी कतरिना कैफचा निळ्या ड्रेसमध्ये स्टनिंग लूक, पाहा फोटो

दरम्यान, कतरिना कैफच्या ब्युटी ब्रँडचे नाव ‘के ब्युटी’ आहे.

Updated: March 2, 2025 10:55 IST
Follow Us
  • Katrina Kaif Latest Photos
    1/10

    कतरिना कैफचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

  • 2/10

    यावेळी कतरिना निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

  • 3/10

    हा ड्रेस तिने फोर्ब्स इंडिया पुरस्कार सोहळ्यात परिधान केला होता.

  • 4/10

    दरम्यान कतरिनाला या सोहळ्यात आयकॉन एक्सलन्स हा पुरस्कारदेखील मिळाला आहे.

  • 5/10

    दरम्यान, कतरिना कैफच्या ब्युटी ब्रँडचे नाव ‘के ब्युटी’ आहे.

  • 6/10

    तिने २०१९ मध्ये भारतातील सर्वात मोठी ब्युटी आणि पर्सनल केअर रिटेलर, नायकाबरोबर भागीदारी करत हा ब्रँड लाँच केला होता.

  • 7/10

    कतरिनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

  • 8/10

    दरम्यान कतरिना २०२५ मध्ये वरुण धवनसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट रेमो डिसूझा दिग्दर्शित करत आहेत.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार: कतरिना कैफ इन्स्टाग्राम)

  • 10/10

    हेही पाहा- Photos : अभिनेत्री सुश्मिता सेनच्या मुली आहेत खूप सुंदर, त्यांची नावे काय? पाहा फोटो

TOPICS
कतरिनाKatrinaकतरिना कैफKatrina KaifबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Katrina kaif stuns in bright blue satin lace dress at forbes awards show spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.