• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress bhagyashree mote south indian look viral on social media womens day 2025 spl

Photos : महिला दिनानिमित्त अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा दाक्षिणात्य लूक, फोटो व्हायरल…

अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे.

Updated: March 9, 2025 10:40 IST
Follow Us
  • Bhagyashree Mote In saree
    1/9

    लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/9

    अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    यावेळी तिने दाक्षिणात्य लूक केला आहे.

  • 4/9

    महिला दिनाचं औचित्य साधत तिने हे खास फोटोशूट केलं आहे.

  • 5/9

    ‘Celebrating womenhood today and everyday! #HappyWomensDay’, असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

  • 6/9

    अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे.

  • 7/9

    इन्स्टाग्रामद्वारे भाग्यश्री चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री मोटे / इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : आकर्षक सोनेरी ड्रेसमध्ये दीपिका पदुकोणचं स्टायलिश फोटोशूट, वेधलं चाहत्यांचं लक्ष…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi ActressमहिलाWomanमहिला दिन २०२५Womens Day 2025

Web Title: Marathi actress bhagyashree mote south indian look viral on social media womens day 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.