• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 59 year old shah rukh khan shines at iifa 2025 how did his all black look impress spl

५९ वर्षीय शाहरुख खान आयफामध्ये चमकला, गळ्यातील हिऱ्याच्या चैनवर खिळल्या नजरा…

Shahrukh Khan Look in IIFA Award 2025: जेव्हा शाहरुख खान आयफा अवॉर्ड्स २०२५ मध्ये पोहोचला तेव्हा सर्वांच्या नजरा किंग खानवर होत्या. किंग खान ऑल ब्लॅक लूकमध्ये खूपच देखणा दिसत होता…

Updated: March 10, 2025 15:21 IST
Follow Us
  • Shahrukh Khan
    1/10

    राजस्थानची राजधानी जयपूर येथे आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कार २०२५ आयोजित करण्यात आला होता. (Photo: Jansatta)

  • 2/10

    या सोहळ्यामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे स्टार्स दिसले. (Photo: Jansatta)

  • 3/10

    पण जेव्हा बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान या कार्यक्रमात पोहोचला तेव्हा सर्वांच्याच नजरा त्याच्यावर खिळल्या. (Photo: Jansatta)

  • 4/10

    आयफा अवॉर्ड्स २०२५ मध्ये शाहरुख खानने ऑल ब्लॅक लूक केला होता, ज्यामध्ये तो खूपच देखणा दिसत होता. (Photo: Jansatta)

  • 5/10

    शाहरुख खानने काळ्या रंगाची ट्राउझर, मॅचिंग राउंड नेक टी-शर्ट आणि ब्लेझर परीधान केला होता. (Photo: Jansatta)

  • 6/10

    त्याचबरोबर, विशेष गोष्ट म्हणजे त्याने गळ्यामध्ये हिऱ्यांची चैनही घातली होती, त्याच्या या चैनची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. (Photo: Jansatta)

  • 7/10

    या पोशाखासोबत अभिनेत्याने काळ्याच रंगाचे शूज घातले आहेत. (Photo: Jansatta)

  • 8/10

    काळ्या गॉगलमधून शाहरुख खानचा स्वॅग स्पष्ट दिसतोय. (Photo: Jansatta)

  • 9/10

    या आऊटफिटमध्ये शाहरुख खान खूपच स्मार्ट दिसत आहे. (Photo: Jansatta)

  • 10/10

    त्याचे विविध लूक्स आणि फिटनेस पाहून विश्वासच बसत नाही की तो ५९ वर्षांचा आहे. (Photo: Jansatta) हेही पाहा- Photos : आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी क्रिती सेनॉनचा पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्टायलिश लूक, वेधलं चाहत्यांचं लक्ष…

TOPICS
आयफाIIFAबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: 59 year old shah rukh khan shines at iifa 2025 how did his all black look impress spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.