Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah awards winners list tharla tar mag fame priya won best villain sva

‘ठरलं तर मग’ फेम प्रिया झाली यंदाची Best खलनायिका! तर, सर्वोत्कृष्ट पती-पत्नी ठरले…; एकूण २६ पुरस्कारांमध्ये कोणी मारली बाजी?

‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची नावं आली समोर, पाहा संपूर्ण यादी

Updated: March 17, 2025 17:57 IST
Follow Us
  • Star Pravah Parivaar Puraskar 2025 Winners list with photos
    1/13

    ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा २०२५ नुकताच पार पडला. यंदा या सोहळ्याचं पाचवं वर्ष होतं. यावर्षी कोणत्या मालिकेतील कलाकारांनी कोणते पुरस्कार मिळवले जाणून घेऊयात…

  • 2/13

    १.सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य स्त्री – नंदिनी ( लग्नानंतर होईलच प्रेम )
    २.सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष – तेजस ( थोडं तुझं आणि थोडं माझं )
    ३.सर्वोत्कृष्ट आई – शुभा ( आई आणि बाबा रिटायर होत आहेत )
    ४.सर्वोत्कृष्ट वडील – यशवंत ( आई आणि बाबा रिटायर होत आहेत )

  • 3/13

    ५.सर्वोत्कृष्ट पती – हृषिकेश ( घरोघरी मातीच्या चुली )

  • 4/13

    ६.सर्वोत्कृष्ट मुलगी – मीरा ( साधी माणसं )
    ७.सर्वोत्कृष्ट भावंडं – पार्थ, जीवा, युग, काव्या, नंदिनी, आरुषी ( लग्नानंतर होईलच प्रेम )

  • 5/13

    ८.सर्वोत्कृष्ट खलनायक किंवा खलनायिका – ऐश्वर्या ( घरोघरी मातीच्या चुली ) आणि प्रिया ( ठरलं तर मग )

  • 6/13

    ९.सर्वोत्कृष्ट पत्नी – मुक्ता, ( प्रेमाची गोष्ट ) आणि कला ( लक्ष्मीच्या पाऊलांनी )
    १०.सर्वोत्कृष्ट त्रिकुट – आकाश, भूमी, रागिणी ( शुभविवाह )

  • 7/13

    ११.सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी – अर्णव-ईश्वरी ( तू ही रे माझा मितवा )
    १२.सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी – अक्षय-रमा ( मुरांबा )
    १३.सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी – राया-मंजिरी ( येड लागलं प्रेमाचं )
    १४.सर्वोत्कृष्ट सून – जानकी ( घरोघरी मातीच्या चुली )

  • 8/13

    १५.सर्वोत्कृष्ट सासू – निरुपा ( साधी माणसं )
    १६.सर्वोत्कृष्ट सासरे – सुधाकर ( साधी माणसं )
    १७.सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा ( पुरुष ) – अर्णव ( तू ही रे माझा मितवा )

  • 9/13

    १८.सर्वोत्कृष्ट धडाकेबाज सदस्य ( अबोली )
    १९.सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा ( स्त्री ) – मानसी ( थोडं तुझं आणि थोडं माझं )
    २०.स्टार प्रवाह विशेष सन्मान – ( उदे गं अबे मालिका )

  • 10/13

    २१.सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – ( आता होऊ दे धिंगाणा )
    २२.सर्वोत्कृष्ट निवेदक – समृद्धी केळकर ( मी होणार सुपरस्टार )
    २३.सर्वोत्कृष्ट वेशभूषा – ( लग्नानंतर होईलच प्रेम )

  • 11/13

    २४.सर्वोत्कृष्ट परीक्षक पसंती मालिका – ( आई आणि बाबा रिटायर होत आहेत )

  • 12/13

    २५.सर्वोत्कृष्ट परिवार – चांदेकर परिवार – ( लक्ष्मीच्या पाऊलांनी )

  • 13/13

    २६.सर्वोत्कृष्ट प्रेक्षकपसंती महामालिका – ( ठरलं तर मग ) — सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Star pravah awards winners list tharla tar mag fame priya won best villain sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.