• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. saadhi maansa fame shivani baokar star pravah parivaar puraskar 2025 glamorous look viral sdn

Photos: ‘साधी माणसं’ मालिकेतील ‘मीरा’चा पांढऱ्या गाऊनमध्ये ग्लॅमरस लूक

नेटकऱ्यांनी या फोटोंवर ‘परी म्हणू की अप्सरा…’ अशी कमेंट केली आहे.

Updated: March 20, 2025 11:02 IST
Follow Us
  • Shivani Baokar Star Pravah Parivaar Puraskar 2025
    1/9

    स्टार प्रवाहच्या ‘साधी माणसं’ (Saadhi Maansa TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.

  • 2/9

    या मालिकेत ‘मीरा’ची (Meera) भूमिका अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) साकारत आहे.

  • 3/9

    शिवानीने ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२५’साठी (Star Pravah Parivaar Puraskar 2025) ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.

  • 4/9

    स्टार प्रवाह परिवार सोहळ्याच्या रेड कार्पेट थीमची (Red Carpet Theme) नेहमीच चर्चा असते.

  • 5/9

    शिवानीने पांढऱ्या रंगाचा डिझायनर गाऊन (White Designer Gown) परिधान केला होता.

  • 6/9

    नेटकऱ्यांनी या फोटोंवर ‘परी म्हणू की अप्सरा…’ अशी कमेंट (Fans Comment Viral) केली आहे.

  • 7/9

    या सोहळ्यात शिवानीला ‘सर्वोत्कृष्ट मुलगी’ (Best Daughter Award) हा पुरस्कार मिळाला.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी बावकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘गुलाबी साडी’ गाण्यातील प्राजक्ता घागचे मॅटर्निटी फोटोशूट झाले व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Saadhi maansa fame shivani baokar star pravah parivaar puraskar 2025 glamorous look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.