• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 8 crime thriller web series on ott netflix amazon prime video jiohotstar special ops bard of blood crackdown paatal lok asur indian police force farzi spl

The Family Man च्या तोडीस तोड ‘या’ ८ क्राईम वेब सिरीज तुम्ही पाहिल्यात का?

JioHotstar वर ‘क्रॅकडाउन’ ही आणखी एक सिरीज सुरू आहे, जी एका RAW एजंटबद्दल आहे.

Updated: March 22, 2025 12:58 IST
Follow Us
  • 8 crime thriller web series on ott Netflix amazon prime video jiohotstar
    1/9

    Jio Hotstar वर ‘स्पेशल ऑप्स’ ही सिरीज आहे. या सिरिजचं कथानक एका RAW एजंटबद्दल आहे.

  • 2/9

    ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही सिरीज नेटफ्लिक्सवर आहे, जी बलुचिस्तानमध्ये मिशनवर जाणाऱ्या कबीर या एजंटबद्दल आहे.

  • 3/9

    JioHotstar वर ‘क्रॅकडाउन’ ही आणखी एक सिरिज सुरू आहे, जी एका RAW एजंटबद्दल आहे.

  • 4/9

    ‘पाताल लोक’ ही वेब सिरीज प्राइम व्हिडिओवर आहे, जी एका पोलिस अधिकाऱ्याबद्दल आहे. जो एक केस सोडवत असतो.

  • 5/9

    ‘असुर’ ही वेब सिरीज देखील यादीत समाविष्ट आहे. जी JioHotstar वर पाहता येईल. फॉरेन्सिक तज्ज्ञ, अधिकारी आणि गुन्हेगार यांची ही कथा आहे.

  • 6/9

    ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही वेब सिरीज प्राइम व्हिडिओवर आहे, जी दिल्लीतील पोलीस अधिकारी कबीर मलिक यांच्याभोवती फिरते.

  • 7/9

    ‘फर्जी’ ही वेब सिरीज प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे, जी नकली चलनावर आधारित आहे.

  • 8/9

    ‘मुखबीर द स्टोरी ऑफ अ स्पाय’ ही वेब सिरीज ZEE5 वर आहे. ही सिरीज एका भारतीय गुप्तचर एजंटबद्दल आहे.

  • 9/9

    हेही पाहा- Photos: चंदेरी साडी, नाकात नथ; संस्कृती बालगुडेचा हटके लूक चर्चेत…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: 8 crime thriller web series on ott netflix amazon prime video jiohotstar special ops bard of blood crackdown paatal lok asur indian police force farzi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.