• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ishan kishan who scored the first century in ipl 2025 owns these expensive things spl

२३ लाखांचं घड्याळ ते महागड्या कार्स; यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले शतक ठोकणाऱ्या इशान किशनचे छंद खूप महागडे आहेत

Ishan Kishan owns these Expensive things: हैदराबाद सनरायझर्सचा इशान किशन खूप विलासी जीवन जगतो. त्याला अनेक महागडे छंद आहेत.

March 24, 2025 15:14 IST
Follow Us
  • Ishan Kishan First Century in 2025 IPL
    1/9

    आयपीएल २०२५ मधील पहिले शतक हैदराबाद सनरायझर्सच्या इशान किशनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध झळकावले. इशान किशनने हे शतक फक्त ४५ चेंडूत पूर्ण केले. (Photo: PTI)

  • 2/9

    इशान किशन १०६ धावा करून नाबाद राहिला. यासोबतच, त्याच्या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताबही देण्यात आला. (Photo: PTI)

  • 3/9

    इशान किशन जितका चांगला खेळाडू आहे तितकेच त्याचे छंदही महागडे आहेत. त्याच्याकडे कोणत्या मौल्यवान गोष्टी आहेत ते जाणून घेऊयात… (Photo: Ishan Kishan/Insta)

  • 4/9

    महागड्या गाड्या
    ईशान किशनला महागड्या गाड्या खूप आवडतात. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स सीरीजची कार आहे जीची किंमत ६५.४० लाख ते ६८.९० लाख रुपयांदरम्यान आहे. (Photo: Ishan Kishan/Insta)

  • 5/9

    याशिवाय, इशान किशनकडे फोर्ड मस्टँग जीटी कार आहे जी ७१.७२ लाख रुपयांची आहे. (Photo: Ishan Kishan/Insta)

  • 6/9

    इशान किशनच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंझ सी-क्लास सारख्या लक्झरी कारचाही समावेश आहे. तिची किंमत ६० लाख ते ६६ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. (Photo: Ishan Kishan/Insta)

  • 7/9

    स्नीकर्सची आवड.
    इशान किशनला महागडे स्नीकर्स देखील खूप आवडतात. एकदा त्याने नाईक एअर जॉर्डन स्नीकर्स घातले होते ते ५० हजार रुपये किंमतीचे होते, असे म्हटले जाते. (Photo: Ishan Kishan/Insta)

  • 8/9

    २३ लाखांचे घड्याळ
    या सर्वांव्यतिरिक्त, किशनला महागड्या घड्याळांचीही खूप आवड आहे. त्याच्याकडे रोलेक्स डे डेट घड्याळ आहे ज्याची किंमत २३,७८,५०० रुपये आहे. (Photo: Ishan Kishan/Insta)

  • 9/9

    या घड्याळाची किंमत ५० लाखांपेक्षा जास्त आहे.
    यासोबतच त्याच्याकडे फ्रँक मुलरचे घड्याळ देखील आहे ज्याची किंमत ५१,७७,३०० रुपये आहे. (Photo: Ishan Kishan/Insta) हेही पाहा- आयपीएलचे चाहते आहात? तर मग क्रिकेटप्रेमींनो ‘हे’ ८ बॉलीवूड चित्रपट अजिबात चुकवू नका

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSports

Web Title: Ishan kishan who scored the first century in ipl 2025 owns these expensive things spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.