Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ankita lokhandes fashion sense is stunning new photoshoot in yellow colour saree viral spl

अंकिता लोखंडेचं पिवळ्या साडीत अप्रतिम फोटोशूट; आरस्पानी सौंदर्यावर चाहते घायाळ…

Ankita Lokhande Latest Look: टीव्हीवरील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अंकिता लोखंडेने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Updated: March 26, 2025 19:00 IST
Follow Us
  • Ankita Lokhande Fashion
    1/10

    टीव्हीवरील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेली अंकिता लोखंडे खूपच सुंदर आहे. अभिनेत्रीचा फॅशन सेन्सही अद्भुत आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)

  • 2/10

    वेस्टर्न ते पारंपरिक अशा प्रत्येक पोशाखात अप्रतिम कसे दिसायचे हे या अभिनेत्रीला चांगलेच माहिती आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)

  • 3/10

    अंकिता लोखंडे सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे जिथे ती दररोज चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देते. (Photo: Ankita Lokhande/Instagram)

  • 4/10

    अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Photo: Ankita Lokhande/Instagram)

  • 5/10

    या फोटोंमध्ये अंकिता लोखंडे साडी नेसली आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)

  • 6/10

    अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केला आहे. ज्यामध्ये ती एखाद्या अप्सरेसारखीच सुंदर दिसत आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)

  • 7/10

    यासोबत अभिनेत्रीने फुल स्लीव्ह ब्लाउज पेअर केला आहे जो खूपच स्टायलिश आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)

  • 8/10

    अंकिता लोखंडेने या साडीसोबत सारख्याच रंगाच्या हाय हिल्स देखील मॅच केल्या आहेत. (Photo: Ankita Lokhande/Instagram)

  • 9/10

    अभिनेत्रीने तिचा लूक ग्लॅमरस मेकअप, आकर्षक झुमके आणि ग्लॉसी लिपस्टिकने पूर्ण केला आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram)

  • 10/10

    अंकिताने यावेळी एकापेक्षा एक जबरदस्त पोझ देत फोटोशूट केलं आहे. (Photo: Ankita Lokhande/Instagram) हेही पाहा- “इन आँखों की…”, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या नव्या फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

TOPICS
अंकिता लोखंडेAnkita LokhandeबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ankita lokhandes fashion sense is stunning new photoshoot in yellow colour saree viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.