Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lagnanantar hoilach prem fame actress mrunal dusanis gudi padwa 2025 celebration plan photos sdn

Gudi Padwa 2025: मृणाल दुसानिस ‘असा’ साजरा करणार गुढीपाडवा; म्हणाली ‘माझी मुलगी पहिल्यांदाच…’

मृणालने प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: March 27, 2025 14:10 IST
Follow Us
  • Mrunal Dusanis Gudi Padwa 2025
    1/10

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanantar Hoilach Prem) ही नवी मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

  • 2/10

    अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) या मालिकेत ‘नंदिनी’ची भूमिका साकारत आहे.

  • 3/10

    मृणालने प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा (Gudi Padwa 2025 Wishes) दिल्या आहेत.

  • 4/10

    मृणाल म्हणाली, माझी मुलगी पहिल्यांदाच भारतामधले सण साजरे करणार आहे.

  • 5/10

    त्यामुळे तिच्यासाठी गुढीपाडव्याचा हा सण खास असेल.

  • 6/10

    गुढीची पूजा, श्रीखंड-पुरीचा नैवेद्य आणि कैरीचे पन्ह हे न चुकता दरवर्षी बनवले जाते.

  • 7/10

    यंदा संकल्प असा केलाय की धकाधकीच्या आयुष्यातून येईल तो क्षण छान जगायचा.

  • 8/10

    खूश रहाण्याचा प्रयत्न करायचा, तब्येतीची काळजी घ्यायची आणि मुलीला जास्तीत जास्त वेळ द्यायचा.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मृणाल दुसानिस/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : काळ्या साडीत सोनाली कुलकर्णीचा अनोखा स्वॅग; आई कमेंट करत म्हणाली…)

TOPICS
गुढी पाडवा सेलिब्रेशनGudi Padwa Celebrationगुढीपाडवा २०२५Gudi Padwa 2025मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Lagnanantar hoilach prem fame actress mrunal dusanis gudi padwa 2025 celebration plan photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.