• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. susheela sujeet upcoming marathi movie gudi padwa 2025 celebration radha sagar shared photos sdn

Gudi Padwa 2025: ‘सुशीला सुजीत’ चित्रपटाच्या टीमने ‘असे’ केले गुढीपाडव्याचे सेलिब्रेशन

‘सुशीला सुजीत’ या चित्रपटाची कथा प्रसाद ओकने लिहिली आहे.

Updated: March 28, 2025 11:53 IST
Follow Us
  • suSHEELA suJEET Movie Gudi Padwa 2025
    1/10

    प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला सुजीत’ (suSHEELA – suJEET) हा मराठी चित्रपट १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

  • 2/10

    नुकतेच या चित्रपटाच्या टीमने गुढी पाडवा २०२५चे सेलिब्रेशन (Gudi Padwa 2025 Celebration) केले.

  • 3/10

    अभिनेत्री राधा सागरने (Radha Sagar) या गुढीपाडव्याच्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

  • 4/10

    गुढीपाडव्यानिमित्त राधाने जांभळ्या रंगाची डिझायनर नऊवारी साडी (Purple Designer Nauvari Saree) नेसली होती.

  • 5/10

    या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

  • 6/10

    सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यामधले प्रमुख कलाकार विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत.

  • 7/10

    ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटाची कथा प्रसाद ओकने (Prasad Oak) लिहिली आहे.

  • 8/10

    या चित्रपटाची निर्मिती प्रसाद ओक, मंजिरी ओक (Manjiri Oak), संजय मेमाणे, निलेश राठी आणि स्वप्नील जोशीने केली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : राधा सागर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘सकाळी लवकर उठून…’; गिरीजा प्रभू ‘असा’ साजरा करणार यंदाचा गुढीपाडवा)

TOPICS
गुढी पाडवा सेलिब्रेशनGudi Padwa Celebrationगुढीपाडवा २०२५Gudi Padwa 2025मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Susheela sujeet upcoming marathi movie gudi padwa 2025 celebration radha sagar shared photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.