• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sai tamhankar hunterrr movie re releasing in theaters photoshoot in colorful co ord set viral sdn

Photos: ‘हंटर’ फेम सई ताम्हणकरचा रंगीबेरंगी को-ऑर्ड सेटमधील हटके लूक

को-ऑर्ड सेटमधील लूकवर सईने बरेच ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान केले आहेत.

Updated: April 1, 2025 12:34 IST
Follow Us
  • Sai Tamhankar Hunterrr Movie
    1/9

    मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा (Sai Tamhankar) ‘हंटर’ (Hunterrr Movie) हा चित्रपट ४ एप्रिल २०२५ रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

  • 2/9

    दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णीचा हा हिंदी चित्रपट २० ते ३० वयोगटातील तरुणांच्या मनातील सुप्त आकांक्षांचे सरळ चित्रण करणारा आहे.

  • 3/9

    ‘हंटर’ हा सईचा पहिला हिंदी चित्रपट (Hindi Movie) आहे.

  • 4/9

    सईने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी सईने रंगीबेरंगी को-ऑर्ड सेट (Colorful Co-Ord Set) परिधान केला आहे.

  • 6/9

    को-ऑर्ड सेटमधील हटके लूकवर सईने बरेच ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत.

  • 7/9

    सई सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या परीक्षक पदी आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : अभिज्ञा भावेचा नवऱ्याबरोबर दार्जिलिंगमध्ये सफरनामा; फोटो झाले व्हायरल)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Actress sai tamhankar hunterrr movie re releasing in theaters photoshoot in colorful co ord set viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.