Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. saie tamhankar sassy look new photos viral see her stunning look in pics scj

Saie Tamhankar : फॅशनेबल सईचा स्टायलिश लूक, दिसतेय खूपच छान!

मराठीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर अशी तिची ओळख आहे.

Updated: April 3, 2025 21:08 IST
Follow Us
  • Saie Tamhankar
    1/9

    अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठीतली आघाडीची अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम पेज)

  • 2/9

    सई सोशल मीडियावर तिचे फोटो कायमच पोस्ट करते. काही दिवसांपूर्वी तिचा हा लूक चर्चेत आला होता.

  • 3/9

    सई नुकतीच शिलेदार्स आणि डब्बा कार्टेल या सीरिजमध्ये झळकली होती.

  • 4/9

    क्राईम बीट या सीरिजमधली सईची भूमिकाही बोल्ड आणि तितकीच चर्चेत राहिलेली ठरली.

  • 5/9

    सईचा हा आणखी एक स्टनिंग लूक. सईचा ग्राऊंड झिरो हा चित्रपटही येतो आहे.

  • 6/9

    सई ताम्हणकरचा गुलकंद हा चित्रपटही भेटीला येतो आहे.

  • 7/9

    सईने आता तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत, Sassy Look असं तिने या फोटोंना म्हटलं आहे.

  • 8/9

    सई या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि तितकीच आकर्षक दिसते आहे.

  • 9/9

    सईने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये आणि वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. मराठीसह ती आता हिंदी चित्रपटसृष्टीतही चर्चेतली अभिनेत्री ठरली आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi Newsसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Saie tamhankar sassy look new photos viral see her stunning look in pics scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.