• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gudi padwa 2025 marathi actress titeekshaa tawde in maroon chandrakala paithani saree photos sdn

Photos: मरुन रंगाच्या चंद्रकला पैठणी साडीत खुलले तितीक्षा तावडेचे सौंदर्य

चंद्रकला पैठणी साडीतील लूकवर तितीक्षाने पारंपारिक दागिने परिधान केले होते.

Updated: April 4, 2025 10:42 IST
Follow Us
  • Titeekshaa Tawde Chandrakala Paithani Saree
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडेने गुढी पाडवा २०२५ (Gudi Padwa 2025) निमित्त खास लूक केला होता.

  • 2/9

    तितीक्षाने गुढीपाडव्याच्या दिवशी मरुन रंगाची चंद्रकला पैठणी साडी (Maroon Chandrakala Paithani Saree) नेसली होती.

  • 3/9

    चंद्रकला पैठणी साडीतील लूकवर तितीक्षाने पारंपारिक दागिने (Traditional Jewellery) परिधान केले होते.

  • 4/9

    तितीक्षाने नेसलेली ही चंद्रकला पैठणी साडी अभिनेत्री अक्षया देवधरच्या (Akshaya Deodhar) ‘भरजरी’ (BHARJARI By NAM) या ब्रॅण्डची आहे.

  • 5/9

    तितीक्षाच्या साडीतील लूकवर सुरुची अडारकर, अनघा भगरे, ऐश्वर्या नारकर यांनी ‘Beautiful’, ‘Sundar’, ‘Khhhhupch Goad, अशा कमेंट्स केल्या (Marathi Actress Comment) आहेत.

  • 6/9

    चंद्रकला पैठणी साडीत तितीक्षाचे सौंदर्य खुलले (Saree Look) आहे.

  • 7/9

    अभिनयाबरोबरच तितीक्षा सोशल मीडियावरही कायम सक्रिय (Social Media) असते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : पिवळी साडी, बॅकलेस ब्लाऊज…’; रुपाली भोसलेच्या नव्या फोटोंनी वेधले चाहत्यांचे लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Gudi padwa 2025 marathi actress titeekshaa tawde in maroon chandrakala paithani saree photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.