• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. punha kartavya aahe tv serial fame actress akshaya hindalkar bold look viral on instagram sdn

Photos: ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम अभिनेत्रीचा बोल्ड लूक इन्स्टाग्रामवर व्हायरल

तिच्या या बोल्ड लूकवर मराठी अभिनेत्रींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

April 7, 2025 11:09 IST
Follow Us
  • Akshaya Hindalkar Bold Look
    1/9

    झी मराठी वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartavya Aahe) या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

  • 2/9

    अभिनेत्री अक्षया हिंदळकरने (Akshaya Hindalkar) या मालिकेत वसुंधराची भूमिका साकारली होती.

  • 3/9

    सध्या इन्स्टाग्रामवर अक्षयाचा बोल्ड लूक व्हायरल (Bold Look Viral) झाला आहे.

  • 4/9

    या फोटोंमध्ये अक्षयाने काळ्या रंगाचा ब्रालेट टॉप (Black Bralette Top) आणि टोन्ड डेनिम जीन्स (Denim Jeans) परिधान केली आहे.

  • 5/9

    अक्षयाच्या बोल्ड लूकवर मराठी अभिनेत्रींनी कमेंट्सचा वर्षाव (Marathi Actress Comment) केला आहे.

  • 6/9

    ‘साता जन्माच्या गाठी’ (Saata Jalmachya Gathi) या मालिकेतून अक्षयाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

  • 7/9

    अक्षयाने ‘तुझ्या इश्काचा नाद खुळा’ (Tuzya Ishqacha Naadkhula) या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अक्षया हिंदळकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : प्रसाद ओकच्या पत्नीचा हिरव्या रंगाच्या इरकल साडीतील सुंदर लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Punha kartavya aahe tv serial fame actress akshaya hindalkar bold look viral on instagram sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.