• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. south indian bollywood actress rashmika mandanna 29th happy birthday celebration oman beach sdn

समुद्रकिनारी रश्मिका मंदानाने ‘असा’ साजरा केला २९वा वाढदिवस; पाहा खास फोटो

रश्मिकाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

April 7, 2025 13:55 IST
Follow Us
  • Rashmika Mandanna Happy Birthday Celebration
    1/10

    Happy Birthday Rashmika Mandanna: प्रसिद्ध दाक्षिणात्य व बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाचा ५ एप्रिल रोजी वाढदिवस होता.

  • 2/10

    २९ व्या वाढदिवसानिमित्त (29th Birthday Celebration) रश्मिकाने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 3/10

    रश्मिकाने ओमानच्या समुद्रकिनारी (Oman Beach) तिचा वाढदिवस साजरा केला आहे.

  • 4/10

    या फोटोंमध्ये रश्मिकाने काळ्या रंगाचा टॉप (Black Top) आणि स्ट्राइप्स पॅण्ट (Stripes Pant) परिधान केली आहे.

  • 5/10

    रश्मिकाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या (Fans Birthday Wishes) आहेत.

  • 6/10

    १४ फेब्रुवारी २०२५ला रश्मिकाचा लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

  • 7/10

    ‘किरिक पार्टी’ (Kirik Party) या चित्रपटातून रश्मिका प्रकाशझोतात आली होती.

  • 8/10

    रश्मिका अभिनेता विजय देवरकोंडाला (Vijay Deverakonda) डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : रश्मिका मंदाना/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम अभिनेत्रीचा बोल्ड लूक इन्स्टाग्रामवर व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरश्मिका मंदानाRashmika Mandanna

Web Title: South indian bollywood actress rashmika mandanna 29th happy birthday celebration oman beach sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.