• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra lolly fame namrata sambherao brown cotton saree look photoshoot sdn

Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘लॉली’चा कॉटन साडीत मनमोहक अंदाज

नम्रताच्या साडीतील फोटोशूटवर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.

Updated: April 7, 2025 17:13 IST
Follow Us
  • Namrata Sambherao Brown Cotton Saree Look
    1/9

    सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – कॉमेडीची हॅटट्रीक’ (Maharashtrachi HasyaJatra) हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे.

  • 2/9

    ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’च्या नव्या पर्वातून नवे विषय, नवनवीन प्रहसनं यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे.

  • 3/9

    या कार्यक्रमात ‘लॉली’ (Lolly) फेम अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) उत्तम काम करत आहे.

  • 4/9

    नम्रताने नुकतेच मनमोहक अंदाजात फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी नम्रताने तपकिरी रंगाची कॉटन साडी (Brown Cotton Saree) नेसली आहे.

  • 6/9

    नम्रताच्या साडीतील फोटोशूटवर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने (Prarthana Behere) ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    नम्रता सध्या धमाल कुटुंबाची आगळी वेगळी गोष्ट ‘थेट तुमच्या घरातून’ (Thet Tumchya Gharatun) या नाटकात काम करत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : समुद्रकिनारी रश्मिका मंदानाने ‘असा’ साजरा केला २९वा वाढदिवस; पाहा खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Maharashtrachi hasyajatra lolly fame namrata sambherao brown cotton saree look photoshoot sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.