• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. popular marathi tv actress reshma shinde mehndi colour saree look photoshoot fans poem comment spl

Photos : “….असं निखळ सौंदर्य तुझं…!”, रेश्मा शिंदेला साडीमध्ये पाहून चाहत्याने केली खास चारोळी…

या फोटोंमधील तिचं सौंदर्य पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

April 12, 2025 10:57 IST
Follow Us
  • gharoghari matichya chuli fame actress reshma shinde mehandi colour saree look photoshoot
    1/9

    रेश्मा शिंदे ही मराठी टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

  • 2/9

    तिची घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध आहे.

  • 3/9

    अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट करत इन्स्टाग्रामवरून चाहत्यांबरोबर शेअर केले आहे.

  • 4/9

    यावेळी तिने मेहंदी रंगाची साडी आणि हिरवा ब्लाऊज परिधान केला आहे.

  • 5/9

    यावेळी तिने फुलं हातात घेत विविध पोझ दिल्या.

  • 6/9

    या फोटोंमधील तिचं सौंदर्य पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • 7/9

    एका चाहत्याने तर रेश्माच्या मोहक रुपावर चारोळीच केली आहे. त्याने लिहिले, “लिहावयास पाडलं भाग मला,
    असं निखळ सौंदर्य तुझं…!
    होतो मी फक्त माझाच आधी,
    आता माझं सर्वस्व तुझं…!”

  • 8/9

    सर्व फोटो साभार- रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम

  • 9/9

    हेही पाहा- Photos : “पाहत राहावं असं सौंदर्य…”, प्राजक्ता माळीच्या फुलवंतीची चाहत्यांना पुन्हा भूरळ, कमेंट्सचा वर्षाव

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Popular marathi tv actress reshma shinde mehndi colour saree look photoshoot fans poem comment spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.