• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shreya ghoshal shares stunning photos in a pink lehenga to wish fans shubho nobo borsho viral pyd

बंगाली नववर्षाच्या शुभेच्छा देत श्रेया घोषालने शेअर केली खास पोस्ट

Shreya Ghoshal Wishes Bengali New Year: गायिकेने या मंगल दिवशी पारंपरिक फोटोशूट करीत सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले गेले आहेत.

April 15, 2025 20:55 IST
Follow Us
  • Shreya Ghoshal shares stunning photos in a pink lehenga to wish fans Shubho Nobo Borsho
    1/9

    प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.

  • 2/9

    गायिकेने आजवर संपूर्ण भारताला तिच्या मधुर आवाजाद्वारे चाहते बनवले आहे.

  • 3/9

    या पोस्टमध्ये श्रेयाने पारंपरिक फोटोशूट करीत बंगाली नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 4/9

    या फोटोमध्ये श्रेयाने गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.

  • 5/9

    या लेहेंग्यावर श्रेयाने ओढणी स्टाईल केली आहे.

  • 6/9

    त्याचबरोबर या लेहेंग्यावर गायिकेने हिऱ्यांचा डिझायनर हार, मॅचिंग कर्णफुले आणि हातात सोन्याच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.

  • 7/9

    या आउटफिटवरील श्रेयाने केलेला मेकअप तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहे.

  • 8/9

    या पोस्टला श्रेयाने ‘शुभो नाबो बर्शो’ अशी कॅप्शन दिली आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : श्रेया घोषाल / इंस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsश्रेया घोषालShreya Ghoshal

Web Title: Shreya ghoshal shares stunning photos in a pink lehenga to wish fans shubho nobo borsho viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.