-   देवमाणूस, शिकारी अशा मालिका, चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री नेहा खान सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. 
-  अलीकडेच तिने नव्या फोटोशूटचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. 
-  या फोटोशूटमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. 
-  यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा स्लिव्हलेस ड्रेस परिधान केला आहे. 
-  तिच्या या बोल्ड लूकवर इन्स्टाग्रामवर भरपूर चर्चा होते आहे. 
-  या फोटोमध्ये तिने एका काळा रंग असलेल्या कुत्र्याला स्वतःजवळ घेतले आहे. 
-  या फोटोशूटला हास्य कलाकार गौरव मोरेसह इतरही अभिनेत्यांनी लाईक केले आहे. 
-  (सर्व फोटो साभार- नेहा खान इन्स्टाग्राम) 
Photos : नेहा खानचा पांढऱ्या स्लिव्हलेस ड्रेसमधील बोल्ड लूक सोशल मीडियावर चर्चेत…
तिच्या या बोल्ड लूकवर इन्स्टाग्रामवर भरपूर चर्चा होते आहे.
Web Title: Popular actress neha khan bold in sleeveless white dress photos viral on social media spl