-
प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरचे काही खास फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
-
सोनम कपूरचे हे खास फोटो तिची स्टायलिस्ट रिया कपूरने शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी सोनमने डिझायनर फ्लोरल गाऊन परिधान केला आहे.
-
या गाऊनवर फांद्यांसह गुलाबी रंगाची फुले डिझाइन केलेली आहेत.
-
सोनमने परिधान केलेल्या या गाऊनवर काळ्या रंगाचा मोठे जॅकेट परिधान केले आहे.
-
या गाऊनवर सोनमने मोठी चंदेरी कर्णफुले परिधान केली आहेत.
-
आउटफिटवरील मेकअपमुळे सोनमच्या लूकला एक अनोखे सौंदर्य लाभले आहे.
-
सोनमने केलेली केशरचना तिच्या लूकला ठळक बनवते.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिया कपूर / इंस्टाग्राम)
सोनम कपूरचा वेस्टर्न फ्लोरल ड्रेसमध्ये रमणीय लूक; सोशल मीडियावर फोटो झालेत व्हायरल
Sonam Kapoor In Floral Dress: अभिनेत्रीने केलेल्या फोटोशूटमधील काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Web Title: Sonam kapoor stunning floral western gown look goes viral on social media photos viral pyd 04