-
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) खूप सुंदर (Beautiful) दिसते.
-
तशीच ती उत्तम अभिनयही (Great Acting) करते.
-
अभिनेत्रीचा फॅशन सेन्स (Fashion Sense) अतिशय कमाल आहे.
-
अलीकडेच तिने नवे फोटोशूट (New Photoshoot) केले आहे, या फोटोशूटमध्ये अभिनेत्री तिच्या नेहमीच्या ग्लॅमरस (Glamorous look) अंदाजात दिसून आली.
-
यावेळी तिने हिरव्या रंगाचा वेलवेट गाऊन (Green Coloure Velvet Gown) परिधान केला आहे.
-
या फोटोशूटमधील फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करताना अभिनेत्रीने ‘Coachella Calling, Custom velvet magic’ असे कॅप्शन दिले आहे.
-
तिच्या या फोटोशूटवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
दरम्यान, उर्वशी बॉलिवूड, तामिळ, तेलगू सिनेमांमध्ये अभिनय करते. अलीकडेच तिचा ‘डाकू महाराज’ (Daaku Maharaaj) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
-
(सर्व फोटो साभार: उर्वशी रौतेला इन्स्टाग्राम) हेही पाहा – Photos : नेहा खानचा पांढऱ्या स्लिव्हलेस ड्रेसमधील बोल्ड लूक सोशल मीडियावर चर्चेत…
Photos : हिरव्या वेल्वेट गाऊनमध्ये ग्लॅमरस उर्वशी रौतेला, फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल…
अलीकडेच तिने नवे फोटोशूट (New Photoshoot) केले आहे, या फोटोशूटमध्ये अभिनेत्री तिच्या नेहमीच्या ग्लॅमरस (Glamorous look) अंदाजात दिसून आली.
Web Title: Urvashi rautela green colour velvet gown glamorous look photoshoot viral on social media spl