scorecardresearch

उर्वशी रौतेला

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा जन्म २५ फेब्रुवारी १९९४ रोजी हरिद्वारमध्ये झाला होता. तिने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, कोटद्वार आणि दिल्लीतील गार्गी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. विल्स लाइफस्टाइल इंडिया फॅशन वीकमध्ये रौतेलाला वयाच्या १५ व्या वर्षी पहिला ब्रेक मिळाला होता. तिने मिस टीन इंडिया २००९ चे विजेतेपद देखील पटकावले होते. लॅक्मे फॅशन वीकसाठी ती मॉडेल म्हणून शो स्टॉपर होती आणि अॅमेझॉन फॅशन वीक, बॉम्बे फॅशन वीक आणि दुबई फॅशन वीकमध्ये तिने रॅम्प वॉक केला होता. तिने २०१३मध्ये ‘सिंग साब द ग्रेट’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ‘सनम रे’, ‘हेट स्टोरी ४’, ‘पागलपंती’, ‘वर्जिन भानूप्रिया’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. याशिवाय तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं असून ती अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही झळकली आहे. Read More
Urvashi Rautela dressed like bride, looks beautiful in Golden Lehenga
8 Photos
PHOTO : सोन्याहून सुंदर! परिणीती चोप्रानंतर उर्वशी रौतेलाचा ब्रायडल लूक व्हायरल, चाहते घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या ब्राइडल लूकचे काही फोटो शेअर केले आहेत, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडत…

urvashi rautela trolled over fee statement
Video: एका मिनिटाचं १ कोटी मानधन, उर्वशी रौतेलाच्या दाव्यावर नेटकऱ्यांना हसू आवरेना; म्हणाले, “ताई तुम्ही मंगळावर जा अन्…”

उर्वशी रौतेलाचा दावा ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले “म्हणूनच ताईंना कोणी…”

urvashi rautela calls cm to pawan kalyan
पवन कल्याणला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हटल्याने उर्वशी रौतेला ट्रोल; नेटकरी म्हणाले, “दारू पिऊन…”

उर्वशी रौतेला नव्या ट्वीटमुळे तुफान ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याला मुख्यमंत्री म्हणत शेअर केला फोटो

urvashii
उर्वशी रौतेलाने मुंबईत खरेदी केलेल्या बंगल्याची किंमत तब्बल १९० कोटी? अभिनेत्रीच्या आईनेच सांगितलं सत्य, म्हणाली…

अलीकडेच तिने मुंबईत एक नवीन घर खरेदी केलं. हे नवीन घर खरेदी करत ती यश चोप्रा यांची शेजारीण झाली.

Urvashi Rautela Fake Crocodile Necklace at caans
उर्वशीच्या गळ्यात २०० कोटींची मगर की पाल…तुम्हाला काय वाटतं?

उर्वशी रौतेला तो हार गळ्यात घालून कान्सच्या रेड कार्पेटवर चालल्यानंतर म्हणे त्यांची किंमत २७६ कोटी झाली आहे.

urvashi rautela
Cannes 2023 : “डोरेमॉनची बहिण वाटतेय…” निळ्या रंगाची लिपस्टिक लावून उर्वशी रौतेला रेड कार्पेटवर अवतरली, नेटकरी म्हणाले “ऋषभ पंत…”

कान्स फिल्म फेस्टिवलसाठी केलेल्या लूकमुळे उर्वशी रौतेला ट्रोल

urvashi-rautela-troll
“पाल जिवंत झाली तर…”, कान्स फेस्टिव्हलमधील लूकमुळे उर्वशी रौतेला ट्रोल, नेटकरी म्हणाले, “ऋषभ पंतचा अपघात…”

Cannes Film Festival 2023 : उर्वशी रौतेलाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Urvashi Rautela's viral video
VIDEO: ऋषभ पंतच्या चाहत्याने व्हायरल केलेल्या व्हिडीओवर उर्वशी रौतेला संतापली; म्हणाली, “माझे आडनाव…”

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून इंटरनेटवर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका क्रिकेट…

urvashi rautela sahred ipl match photo
“थँक गॉड, उर्वशी इथे नाही…”, IPLमध्ये ‘ते’ पोस्टर घेऊन उभ्या असलेल्या मुलीचा फोटो अभिनेत्रीने केला शेअर, म्हणाली…

उर्वशी रौतेलाने शेअर केला आयपीएलमधील पोस्टर झळकवलेल्या मुलीचा फोटो, म्हणाली…

urvashi-rishabh
Video: ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारताच संतापली उर्वशी रौतेला, म्हणाली, “यावेळी तुम्हाला…”

ऋषभ सध्या अपघातातून सावरतोय, अशातच उर्वशीला त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पण प्रश्नाचं उत्तर देणं तिने टाळलं.

urvashi rautela on sonali kulkarni statement of indian girls
“भारतातल्या मुली आळशी आहेत” सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ विधानावर उर्वशी रौतेलाचं भाष्य, म्हणाली “ज्या मुली…”

सोनाली कुलकर्णीच्या विधानावर उर्वशी रौतेलाची प्रतिक्रिया, म्हणाली…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×