Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zapuk zupuk movie suraj chavan marathi actress jui bhagwat information career tv show photos sdn

‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणबरोबर झळकलेल्या अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

तिने मुंबई विद्यापीठाच्या ५३ व्या युवा महोत्सवातील एकपात्री अभिनय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते.

Updated: April 21, 2025 15:24 IST
Follow Us
  • केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk Movie) हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
    1/15

    केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ (Zapuk Zupuk Movie) हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 2/15

    या चित्रपटात ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) झळकणार आहे.

  • 3/15

    सूरजबरोबर या चित्रपटात अभिनेत्री जुई भागवत (Jui Bhagwat) महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

  • 4/15

    या फोटो गॅलरीमधून आपण जुईबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

  • 5/15

    जुईचे शालेय शिक्षण माहिमच्या सरस्वाती मंदिर हायस्कुलमध्ये (Saraswati Mandir High School, Mahim) झाले.

  • 6/15

    जुईने तिचे शिक्षण माटुंग्यातील रामनारायण रुईया महाविद्यालयात (Ramnarain Ruia College, Matunga) पूर्ण केले.

  • 7/15

    ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ (Budrukwadicha Maruti Batla) आणि ‘एकादशावतार’ या एकांकिकांमध्ये जुईने काम केले आहे.

  • 8/15

    जुईने मुंबई विद्यापीठाच्या ५३ व्या युवा महोत्सवातील एकपात्री अभिनय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते.

  • 9/15

    झी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार २’मध्ये (Maharashtracha SuperStar 2) जुई दिसली होती.

  • 10/15

    जुईने सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ (Tumchi Mulgi Kay Karte) या मालिकेत काम केले होते.

  • 11/15

    जुईची आई दीप्ती भागवत (Dipti Bhagwat) या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

  • 12/15

    अभिनयाबरोबरच जुईला गायन, कथ्थक आणि चित्रकलेची आवड आहे.

  • 13/15

    जुईने ‘लाईक, शेअर अँड सब्सक्राइब..’ या मराठी चित्रपटात काम केले होते. लवकरच ती सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ (Gulkand) या चित्रपटात झळकणार आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : जुई भागवत/इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : फ्लोरल प्रिंट रफल साडीत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘मुक्ता’चा लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Zapuk zupuk movie suraj chavan marathi actress jui bhagwat information career tv show photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.