• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sunny leone turns heads in a stunning black suit pyd photos viral

सनी लिओनीचा काळ्या सूटमध्ये हॉट लूक, नेटकऱ्यांचे वेधले लक्ष

Sunny Leone In Black Suit: अभिनेत्रीने सोशल मीडियावर या फोटोशूटमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.

April 21, 2025 22:13 IST
Follow Us
  • Sunny Leone Turns Heads in a Stunning Black Suit – Bold and Glamorous Look from Her Latest Photoshoot Goes Viral on Instagram
    1/11

    सनी लिओनी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल व उद्योजिका आहे.

  • 2/11

    ती आपल्या बोल्ड अंदाज, सौंदर्य व आत्मविश्वासामुळे ओळखली जाते.

  • 3/11

    मूळच्या कॅनडामधील करणजित कौर ऊर्फ सनी लिओनीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात भारतात केली.

  • 4/11

    २०१२ मध्ये ‘जिस्म २’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

  • 5/11

    त्यानंतर तिने ‘रागिनी MMS 2’, ‘एक पहेली लीला’, ‘मस्तीज़ादे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. अभिनयासोबतच ती विविध रिॲलिटी शो आणि स्टेज परफॉर्मन्ससाठीदेखील प्रसिद्ध आहे.

  • 6/11

    सनी सोशल मीडियावर तिच्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.

  • 7/11

    सोशल मीडियावरील लूकसाठी अभिनेत्रीने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.

  • 8/11

    या सूटमध्ये सिल्क कोट आणि पॅन्टचा समावेश आहे.

  • 9/11

    सनीने परिधान केलेल्या या कोटावर चौकोन, वर्तुळ असे विविध आकार डिझाइन केलेले आहेत.

  • 10/11

    अभिनेत्रीने या आउटफिटवर केलेली केशरचना आणि मेकअप तिच्या लूकला अधिक ठळक बनवतो

  • 11/11

    (सर्व फोटो सौजन्य : सनी लिओनी/इंस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sunny leone turns heads in a stunning black suit pyd photos viral 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.