• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. fitness queen shilpa shetty stuns in red corset top and skirt viral glam photos inside pyd

फिटनेसची राणी, शिल्पा शेट्टी झळकली लाल कॉर्सेट टॉप आणि स्कर्टमध्ये, हे व्हायरल फोटो तुम्ही पाहिलेत का?

Shilpa Shetty In Red Corset Couture: अभिनेत्रीने या ग्लॅमरस फोटोशूटमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

April 22, 2025 15:42 IST
Follow Us
    Fitness Queen Shilpa Shetty Stuns in Red Corset Top and Skirt, Viral Glam Photos Inside
    शिल्पा शेट्टी ही १९९० च्या दशकातील लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री होती.
    आपल्या सौंदर्य, अभिनय आणि योगप्रेमामुळे ती आजही लाखोंच्या मनावर राज्य करीत आहे.
    अभिनेत्रीने १९९३ साली ‘बाजीगर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
    ‘मैं खिलाडी तू अनाड़ी’, ‘धडकन’, ‘लाइफ इन ए मेट्रो’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून तिने लोकप्रियता मिळवली.
  • 1/12

    शिल्पा तिच्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.

  • 2/12

    सोशल मीडियावरील लूकसाठी शिल्पाने लाल रंगाचा कॉर्सेट टॉप आणि लाँग स्कर्ट परिधान केला आहे.

  • 3/12

    या आउटफिटवर शिल्पाने काळ्या रंगाचा बेल्ट गळ्यात परिधान केला आहे.

  • या बेल्टला शिल्पाच्या आउटफिटला मॅच होईल, असे सुंदर पेंडंट आहे.
    त्याचबरोबर शिल्पाने या ड्रेसवर सोनेरी आणि लाल रंगाच्या बांगड्या एका हातात परिधान केल्या आहेत; तर दुसऱ्या हातात सोन्याचे ब्रेसलेट परिधान केले आहे.
    या आउटफिटवर शिल्पाने पांढऱ्या रंगाची कॉन्ट्रास्ट नेलपेंट लावली आहे.
  • 4/12

    अभिनेत्रीने या लूकसाठी केलेला मेकअप व केशरचना तिच्या लूकला ठळक बनवतो.

  • शिल्पाच्या या फोटोशूटमधील हटके पोज चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.

(सर्व फोटो सौजन्य : शिल्पा शेट्टी / इंस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशिल्पा शेट्टी कुंद्राShilpa Shetty Kundra

Web Title: Fitness queen shilpa shetty stuns in red corset top and skirt viral glam photos inside pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.