• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. popular marathi actress sonalee kulkarni s blue bodycon dress dubai photoshoot viral spl

Photos : मराठी मुलगी! निळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचं दुबईत हटके फोटोशूट…

‘Dancing to music of life’, असं फोटो कॅप्शन तिने दिले आहे.

Updated: April 28, 2025 15:48 IST
Follow Us
  • Sonalee kulkarni in bodycom dress
    1/10

    मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवे फोटो शेअर केले आहेत.

  • 2/10

    तिने यावेळी निळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.

  • 3/10

    हे फोटोशूट तिने दुबईमध्ये केलं आहे.

  • 4/10

    दरम्यान, सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

  • 5/10

    इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोशूटला तिने हटके कॅप्शन दिले आहे.

  • 6/10

    ‘Dancing to music of life’, असं फोटो कॅप्शन तिने दिले आहे.

  • 7/10

    हे कॅप्शन देताना तिने मराठी मुलगी हा हॅशटॅगही वापरला आहे.

  • 8/10

    दरम्यान या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय स्टनिंग अंदाजात दिसून येते आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)

  • 10/10

    हेही पाहा- शाहरुख खानच्या दुहेरी भूमिका पण तरीही ‘हे’ चित्रपट ठरले फ्लॉप, एकाने मात्र कमाईचे नवे विक्रम केले….

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressसोनाली कुलकर्णीSonali Kulkarni

Web Title: Popular marathi actress sonalee kulkarni s blue bodycon dress dubai photoshoot viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.