-
झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे.
-
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराजने (Vallari Viraj) लीला ही भूमिका साकारली आहे.
-
मालिकेतील लीला-अभिराम म्हणजेच राकेश बापट आणि वल्लरी विराज ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे.
-
अभिनेत्री वल्लरी विराज (Vallari Viraj) सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर वल्लरी (Vallari Viraj) तिचे अनेक सुंदर फोटो शेअर करत असते
-
अशातच वल्लरीने तिचे साडीमधील मनमोहक असे फोटो शेअर केले आहेत.
-
वल्लरीने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.
-
वल्लरीच्या फोटोंवर ‘मराठमोळ सौंदर्य’, ‘एकदम भारी’ आणि ‘खूप छान दिसताय’ अशा कमेंट्स केल्या आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
वल्लरीने याआधी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय ‘कन्नी’ या चित्रपटातही ती झळकली आहे.
वल्लरी विराजचं मनमोहक सौंदर्य, मराठमोळा लूक पाहून चाहत्यांकडून कौतुक, पाहा फोटो
Vallari Viraj : नवरी मिळे हिटलरला’ फेम ल्लरी विराजने साडीमधील खास फोटो केले शेअर, चाहत्यांकडून कौतुक
Web Title: Vallari viraj navri mitte hitlerla fame actress shared saree special photos ssm 00