• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nalinee mumbaikar daughter in law bhagyashree more vikrant mumbaikar tilak ceremony photos viral sdn

Photos: नलिनी मुंबईकर यांच्या सूनबाईंना पाहिलेत का? नुकताच पार पडला कुंकू कार्यक्रम

नलिनी यांचा मुलगा विक्रांत मुंबईकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Updated: May 2, 2025 10:39 IST
Follow Us
  • Nalinee Mumbaikar Daughter-In-Law
    1/12

    सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर नलिनी मुंबईकर (Nalinee Mumbaikar) यांच्या मुलाचा काल (०१ मे २०२५) कुंकू कार्यक्रम (Tilak Ceremony) पार पडला.

  • 2/12

    नलिनी यांचा मुलगा विक्रांत मुंबईकर (Vikrant Mumbaikar) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

  • 3/12

    विक्रांतच्या होणाऱ्या बायकोचे नाव भाग्यश्री मोरे (Bhagyashree More) असे आहे.

  • 4/12

    भाग्यश्री ही प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist) आहे.

  • 5/12

    कुंकू कार्यक्रमासाठी भाग्यश्रीने लाल रंगाची सुंदर साडी (Red Saree Look) नेसली होती.

  • 6/12

    नलिनी यांचा मुलगा विक्रांत हा मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी फोटोग्राफर (Celebrity Photographer) आहे.

  • 7/12

    नलिनी मुंबईकर यांना घराघरांत ‘नलिनी काकू’म्हणून ओळखल्या जातात.

  • 8/12

    नुकतेच नलिनी यांनी अलिबागमध्ये स्वत:चं हॉटेल (Alibaug Hotel) सुरू केले आहे.

  • 9/12

    आईच्या आजारपणामुळे नलिनी यांना १२ व्या वर्षापासूनच स्वयंपाकाची गोडी लागली.

  • 10/12

    सकाळी पाच वाजता उठून मासे विकण्यापासून ते आता टीव्हीवर झळकण्यापर्यंत त्यांचा प्रवास खूप मोठा आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : नलिनी मुंबईकर/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : अक्षय्य तृतीयेनिमित्त स्पृहा जोशीचं पिवळ्या चिकनकारी साडीत फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Nalinee mumbaikar daughter in law bhagyashree more vikrant mumbaikar tilak ceremony photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.