• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aishwarya narkar saree look special video on social media ssm

सैराट झालं जी! केसांत गजरा, नाकात नथ अन्…; ऐश्वर्या नारकरांचा साडीमधील खास लूक

Aishwarya Narkar : मराठमोळ्या लूकमध्ये खुलून आलं ऐश्वर्या नारकरांचं सौंदर्य, पाहा खास फोटो

Updated: May 3, 2025 19:50 IST
Follow Us
  • मराठी अभिनेत्रे ऐश्वर्या नारकर
    1/9

    मराठी सिनेसृष्टीतील सर्वांच्या आवडत्या व लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.

  • 2/9

    ऐश्वर्या नारकरांनी आजवर अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये काम केलेलं आहे.

  • 3/9

    ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात.

  • 4/9

    सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात.

  • 5/9

    ऐश्वर्या यांच्या साडीमधील विविध लूकमधील फोटोला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो.

  • 6/9

    अशातच ऐश्वर्या यांनी साडीमधील खास रील व्हिडीओ शेअर केला आहे.

  • 7/9

    ‘सैराट झालं जी’ या गाण्यावर त्यांनी हटके असा व्हिडीओ शेअर केला आहे.

  • 8/9

    या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या यांनी साडीवर गजरा आणि नाकात नथही परिधान केली आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 9/9

    ऐश्वर्या यांनी परिधान केलेल्या साडीमध्ये त्यांचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Aishwarya narkar saree look special video on social media ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.