• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sakshee gandhi new home in chiplun door name plate grabs attention sva

ना मुंबई, ना पुणे…; मराठी अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात घेतलं नवीन घर, दारावरची सुंदर नेमप्लेट पाहिलीत का?

Marathi Actress New Home : ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीने कोकणात घेतलं नवीन घर, पाहा फोटो…

May 5, 2025 00:21 IST
Follow Us
  • actress sakshee gandhi new home in chiplun door name plate
    1/9

    मराठी मालिका आणि चित्रपटांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच साक्षी गांधी.

  • 2/9

    सध्या साक्षी वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. तिने चिपळूण येथे नवीन घर घेतलं आहे.

  • 3/9

    साक्षी गांधीने नुकतेच आपल्या नव्या घराचे सुंदर फोटो अन् व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 4/9

    अभिनेत्रीने नव्या घराचा व्हिडीओ शेअर करत “…आणि घर झालं #चिपळूण #नवीन घर” असं कॅप्शन दिलं आहे.

  • 5/9

    साक्षीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री व तिचे कुटुंबीय नव्या घरात गृहप्रवेश व वास्तुशांती पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 6/9

    अभिनेत्रीच्या नव्या घराच्या दारावरच्या पाटीवर सर्व कुटुंबीयांची नावं लावली आहेत.

  • 7/9

    “श्री. महेश सौ. शर्मिला साक्षी क्षितिजा गांधी” असं नाव अभिनेत्रीच्या नव्या घराच्या नेमप्लेटवर लिहिण्यात आलं आहे.

  • 8/9

    साक्षीचं नवं घर पाहताच सिनेविश्वातील तिच्या मित्र-मैत्रिणींनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

  • 9/9

    दरम्यान, साक्षी गांधीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘स्टार प्रवाह’च्या ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या नव्या मालिकेत यमुना ही भूमिका साकारत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी इन्स्टाग्राम अकाऊंट )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Actress sakshee gandhi new home in chiplun door name plate grabs attention sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.