-
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित अतिशय सुंदर दिसते.
-
तिने नवे फोटोशूट सोशल मीडियावरून शेअर केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.
-
यावेळी तिने पुस्तक वाचन करताना तसेच कॉफी मग हातात घेऊन फोटो क्लीक केले आहेत.
-
यावेळी तिने केसांत पिवळा व लाल गुलाबही माळला आहे.
-
या फोटोशूटवर चाहते घायाळ झाले असून ते विविध प्रतिक्रिया देत आहेत.
-
काही चाहत्यांनी तेजस्विनीच्या सौंदर्यावर कमेंट करताना प्रतिम, अविस्मरणीय गोंडस गोड गुलाबाची कळी जशी हळदी ने माखली..रोज नव्याने तुमच्या प्रेमात पडतो मी, लिंबू कलर ची साडी, तेजोमय आमची तेजू, शब्द अपुरे पडतील खूपच सुंदर, अशा शब्दांतून प्रेम व्यक्त केलं आहे.
-
दरम्यान, तेजस्विनीने अलीकडेच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे, ‘येक नंबर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती तिने केली आहे.
-
(सर्व फोटो साभार- तेजस्विनी पंडित इन्स्टाग्राम) हेही पाहा – साध्या कॅज्युअल पोशाखात स्टायलिश दिसा, संजना सांघीचा ‘हा’ लेटेस्ट लूक ट्राय करा
Photos : गुलाबाची कळी! पिवळ्या साडीमध्ये तेजस्विनी पंडितचे मनोहारी सौंदर्य, कमेंट्सचा वर्षाव…
अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या नव्या फोटोंमध्ये ती खूपच मनमोहक अवतारात पाहायला मिळते आहे.
Web Title: Marathi actress tejaswini pandit yellow saree photoshoot viral lots of comments from fans spl