• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress amruta deshmukh beautiful photoshoot in purple paithani dress look sdn

Photos: जांभळ्या पैठणी ड्रेसमध्ये अमृता देशमुखचं सुंदर फोटोशूट

पैठणी ड्रेसमधील लूकवर अमृताने मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.

May 8, 2025 18:14 IST
Follow Us
  • Amruta Deshmukh Purple Paithani Dress
    1/9

    ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 4) अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) प्रसिद्धी झोतात आली.

  • 2/9

    अमृताने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी अमृताने जांभळ्या रंगाचा पैठणी ड्रेस (Purple Paithani Dress) परिधान केला आहे.

  • 4/9

    पैठणी ड्रेसमधील लूकवर अमृताने मोत्यांच्या दागिन्यांचा साज (Pearl Jewellery Look) केला आहे.

  • 5/9

    पती प्रसाद जवादेबरोबर (Prasad Jawade) अमृताने फोटोंसाठी खास पोज दिली आहे.

  • 6/9

    अमृताच्या पैठणी ड्रेसमधील लूकवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.

  • 7/9

    अमृता सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात पाहुणी म्हणून झळकली होती.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : नव्या घराच्या पूजेसाठी साक्षी गांधीचा मोरपंखी पैठणी साडीतील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress amruta deshmukh beautiful photoshoot in purple paithani dress look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.