-
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्याला तोडच नाही.
-
तिच्या विविध फोटोशूट्समधून ते वेळोवेळी सिद्ध होते.
-
सोनालीने नवे फोटो इन्स्टाग्रावर पोस्ट केले आहेत.
-
हे फोटोही चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरले आहेत.
-
अभिनेत्री या फोटोशूटमध्येही खूपच सुंदर दिसत आहे.
-
यावेळी तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
तसेच तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत.
-
आकर्षक आणि अनोखी अशी ज्वेलरीही सोनालीने या साडीवर पेअर केलेली दिसते आहे.
-
दरम्यान, हा लूक तिने मागच्या आठवड्यात मुंबईत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या वेव्हज शिखर परिषदेसाठी केला होता.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)
मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीचा ‘Waves Summit’ साठी निळ्या साडीमध्ये खास लूक, पाहा Photos…
सोनालीने हा लूक मागच्या आठवड्यात मुंबईत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या वेव्हज शिखर परिषदेसाठी केला होता.
Web Title: Actress sonalee kulkarni shared new photos in blue saree looks so graceful waves summit spl