• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shahrukh khan met gala 2025 kajol copied srks look spl

बॉलिवूडची एव्हरग्रीन जोडी शाहरुख खान आणि काजोल पुन्हा एकदा चर्चेत, ‘हे’ आहे कारण…

पण चित्रपटांशिवाय त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्रीही असल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे.

May 10, 2025 11:31 IST
Follow Us
  • kajol, shahrukh khan, met gala 2025, kajol copied shahrukh khan's look
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री काजोलने नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 2/9

    या फोटोंमध्ये ती अभिनेता शाहरुख खानच्या लूकची कॉपी करताना दिसून येत आहे.

  • 3/9

    काजोलचे हे फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

  • 4/9

    दरम्यान, शाहरुख खान आणि काजोल या दोघांची चित्रपटांमधील केमिस्ट्री आपल्याला माहितीच आहे.

  • 5/9

    पण चित्रपटांशिवाय त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्रीही असल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे.

  • 6/9

    शाहरुखने यंदा मेट गालामध्ये सहभागी होताना केलेला हा लूक काजोलने कॉपी केला आहे.

  • 7/9

    शाहरुखच्याही लूकची खूप चर्चा झाली.

  • 8/9

    दरम्यान, काजोलने तिचे फोटो शेअर करताना “Hmmmmmmmm, spot the difference”, असं मजेदार कॅप्शनही दिलं आहे.

  • 9/9

    यावेळी तिने पोस्टमध्ये शाहरुखला टॅगही केले आहे. (सर्व फोटो साभार- काजोल, शाहरुख इन्स्टाग्राम)

TOPICS
काजोलKajolबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Shahrukh khan met gala 2025 kajol copied srks look spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.