-
मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नव्या लूकचे फोटो इन्स्टाग्रामवरून चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
हा आहे तुमच्या लाडक्या शेवंताचा नवा लूक
-
अभिनेत्रीने यावेळी काळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे
-
नेहमीप्रमाणेच अपूर्वाने या तिच्या अंदाजाने नेटकऱ्यांना वेड लावले आहे.
-
यावेळी तिने गळ्यात मोत्यांचा हार, केसांत गुलाब माळले आहेत.
-
“मुबारकें तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए
किसी के इतने पास हो कि सब से दूर हो गए…
अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू, कहाँ ख़तम
ये मंज़िलें हैं कौन सी, ना वो समझ सके, ना हम”, असं दिलं फोटोशूटला कॅप्शन -
अपूर्वा आता स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत ती ‘सावनी’ नावाचे पात्र साकारते आहे, अपूर्वाने साकारलेले हे पात्रही प्रेक्षकांनी उचलून घेतले आहे.
-
(सर्व फोटो साभार – अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- बॉलिवूडची एव्हरग्रीन जोडी शाहरुख खान आणि काजोल पुन्हा एकदा चर्चेत, ‘हे’ आहे कारण…
केसांत लाल गुलाब, गळ्यात मोत्यांचा हार आणि घायाळ करणारी स्माईल, अपूर्वा नेमळेकरचे काळ्या साडीतील फोटो व्हायरल….
Marathi actress apurva nemlekar beautiful photoshoot : या मालिकेत ती सावनी नावाचे पात्र साकारते आहे, अपूर्वाने साकारलेले हे पात्रही प्रेक्षकांनी उचलून घेतले आहे.
Web Title: Apurva nemlekar looks so beautiful in black saree photos viral on social media spl