• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shitti vajali re tv show fame actress madhavi nimkar purple bodycon dress look photos viral sdn

Photos: जांभळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ‘शिट्टी वाजली रे’ फेम माधवी निमकरचा हटके लूक

‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे.

May 13, 2025 10:30 IST
Follow Us
  • Madhavi Nimkar Purple Dress Look
    1/10

    २६ एप्रिलपासून स्टार प्रवाह वाहिनीवर ‘शिट्टी वाजली रे’ (Shitti Vajali Re TV Show) हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला.

  • 2/10

    ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे.

  • 3/10

    मात्र तो पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारांबळ उडते हे पहाणे मजेशीर ठरणार आहे.

  • 4/10

    अभिनेत्री माधवी निमकरने (Madhavi Nimkar) या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.

  • 5/10

    माधवीला या कार्यक्रमात ‘खमंग काकडी’ असे नाव देण्यात आले आहे.

  • 6/10

    या कार्यक्रमानिमित्त माधवीने हटके लूक केला होता.

  • 7/10

    या फोटोंमध्ये माधवीने जांभळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस (Purple Bodycon Dress) परिधान केला आहे.

  • 8/10

    बॉडीकॉन ड्रेसमधील लूकवर माधवीने गळ्यात हटके नेकलेस परिधान केला आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : मोरपंखी रंगाच्या पेशवाई साडीत छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीचा खास लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shitti vajali re tv show fame actress madhavi nimkar purple bodycon dress look photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.