• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. south indian actress malavika mohanan kerala vacation white saree black border look sdn

Photos: पांढऱ्या साडीत दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहननचे केरळमध्ये सुंदर फोटोशूट

मालविका ही प्रसिद्ध छायाचित्रकार के. यू. मोहनन यांची मुलगी आहे.

May 13, 2025 18:06 IST
Follow Us
  • Malavika Mohanan Kerala Vacation
    1/10

    प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहनन प्रामुख्याने (Actress Malavika Mohanan) मल्याळम, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.

  • 2/10

    मालविका ही प्रसिद्ध छायाचित्रकार के. यू. मोहनन (Cinematographer K. U. Mohanan) यांची मुलगी आहे.

  • 3/10

    मालविका सध्या भारतातील पर्यटन क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य केरळ (Kerala Vacation) फिरयला गेली आहे.

  • 4/10

    केरळ (Kerala) आपल्या निसर्ग सौंदर्य, बॅकवॉटर, समुद्रकिनारे आणि आयुर्वेदिक उपचार यासाठी प्रसिद्ध आहे.

  • 5/10

    मालविकाने इन्स्टाग्रामवर केरळमध्ये केलेले सुंदर फोटोशूट (Malavika Photoshoot) शेअर केले आहे.

  • 6/10

    या फोटोंमध्ये मालविकाने पांढऱ्या रंगाची काळी बॉर्डर (White Saree Black Border) असलेली साडी नेसली आहे.

  • 7/10

    मालविकाचा जन्म केरळमधील पय्यानूर या गावात झाला, परंतु ती मुंबईत (Mumbai) वाढली आहे.

  • 8/10

    मालविकाने मल्याळम चित्रपटातून (Malayalam Movies) करिअरची सुरुवात केली होती.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मालविका मोहनन/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : चित्रपटगृहात सोनाली कुलकर्णीचं निळ्या पैठणी साडीत मनमोहक फोटोशूट)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: South indian actress malavika mohanan kerala vacation white saree black border look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.