• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi singer aarya aambekar japan vacation outfit seeking attention photos viral sdn

Photos: आर्या आंबेकरने शेअर केलेल्या जपानमधील फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

Aarya Aambekar Japan Vacation: जपानमध्ये अनेक सुंदर आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.

Updated: May 15, 2025 12:08 IST
Follow Us
  • Aarya Aambekar Japan Vacation
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायिका (Singer) आर्या आंबेकर (Aarya Aambekar) सध्या जपानमध्ये सफरनामा (Japan Vacation) करत आहे.

  • 2/9

    आर्याने जपानमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. त्या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा चर्चा सुरू आहे.

  • 3/9

    जपान (Japan) हा एक आशियातील विकसित देश आहे. जपानची राजधानी टोकियो (Tokyo) आहे.

  • 4/9

    जपानमध्ये अनेक सुंदर आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.

  • 5/9

    या फोटोंमध्ये आर्याने जपानी लोकांचे कपडे (Japan Outfit) परिधान केले आहेत.

  • 6/9

    जपानी लोक वेळेची, स्वच्छतेची आणि शिस्तीची (Discipline) अत्यंत काळजी घेतात.

  • 7/9

    गायक व संगीतकार सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) यांनी आर्याच्या फोटोंवर ‘Kamaaaaaal’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : वैदेही परशुरामीचा सोनेरी रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात ग्लॅमरस लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi singer aarya aambekar japan vacation outfit seeking attention photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.