-
प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.
-
प्राजक्ता माळी नेहमी सोशल मीडियावरून चाहत्यांना काही ना काही ट्रिट देते.
-
आता प्राजक्ताने काळ्या साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.
-
या लूकमधील काळ्या साडीवर फुलांचे गोल डॉट आहेत, तर मॅचिंग ब्लाऊज ऑफ शोल्डर आहे.
-
हे फोटोशूट तिने सोशल मीडियावरुन चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
प्राजूच्या या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत आणि मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
-
“प्राजू तू जगातलं आठवं आश्चर्य आहेस”, “असं कसं कसं असं तू काय मारायचा विचार केला आहेस प्राजू, इतके सुंदर फोटो पोस्ट करत जाऊ नकोस हा नाही तर माझं काही खरं नाही”, “आजचा दिवस चांगला जाणार”, चाहते अशा खास कमेंट करत आहेत.
-
दरम्यान, प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
पारंपरिक किंवा वेस्टर्न लूक असो कोणत्याही लूकमध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसते.
-
(सर्व फोटो साभार – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos: तपकिरी रंगाच्या कॉलर ड्रेसमध्ये प्रियदर्शिनी इंदलकरचा हटके लूक, चाहते घायाळ
“प्राजू तू जगातलं आठवं आश्चर्य”; प्राजक्ता माळीच्या काळ्या साडीमधील लूकवर चाहते फिदा, कमेंट्सचा वर्षाव…
Prajakta mali photos : पारंपरिक किंवा वेस्टर्न लूक असो कोणत्याही लूकमध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसते.
Web Title: Marathi actress prajakta mali s black saree look seeking fans attention see photos spl