-
छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर
-
मराठी मालिकांचा लोकप्रिय खलनायकी चेहरा म्हणून जान्हवी किल्लेकर चांगलीच लोकप्रिय आहे.
-
आपल्या विविध भूमिकांमुळे चर्चेत असणारी जान्हवी सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रीय असते.
-
आपल्या अभिनयामुळे ओळखली जाणारी जान्हवी तिच्या फॅशनसाठीही तितकीच लोकप्रिय आहे.
-
जान्हवी सध्या सुट्टीवर असून ती तिच्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेत आहे आणि याचे फोटोही ती शेअर करत आहे.
-
अशातच जान्हवी किल्लेकरने समुद्रकिनारचे गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमधून जान्हवी किल्लेकरचा बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाज पाहायला मिळत आहे.
-
जान्हवीने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स्, कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, जान्हवीने शेअर केलेल्या खास फोटोंची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.
जान्हवी किल्लेकरचा बोल्ड अँड ब्युटीफूल अंदाज, मनमोहक अदा पाहून चाहते घायाळ, पाहा खास फोटो
जान्हवी किल्लेकरने शेअर केले गुलाबी ड्रेसमधील सुंदर फोटो, चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
Web Title: Janhavi killekar shared pink dress photos on social media ssm 00