Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. janhvi kapoor s debut at cannes 2025 pink colour lehenga look viral on social media spl

Cannes 2025: कान्सच्या रेड कार्पेटवर जान्हवी कपूरचं पदार्पण, आकर्षक लूकवर खिळल्या नजरा, फोटो पाहिले का?

Cannes 2025, Janhvi kapoor : तिच्या ‘होमबाऊंड’ सिनेमाचा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या अन सर्टेन रिगार्ड विभागात वर्ल्ड प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. (सर्व फोटो साभार- जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)

Updated: May 21, 2025 11:40 IST
Follow Us
  • Janhvi Kapoor', Sridevi, Cannes 2025 debut look
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने यंदा कान्समध्ये पहिल्यांदा हजेरी लावली.

  • 2/12

    तिचा कान्समधील हा डेब्यू संस्मरणीय ठरला आहे.

  • 3/12

    त्याचे कारण म्हणजे तिच्या ‘होमबाऊंड’ सिनेमाचा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या अन सर्टेन रिगार्ड विभागात वर्ल्ड प्रीमियर आयोजित करण्यात आला होता.

  • 4/12

    तसेच तिने केलेला हा अप्रतिम लूकही चर्चेत आला आहे.

  • 5/12

    अभिनेत्रीने कान्स फिल्म फेस्टीव्हलच्या रेड कार्पेटवर एन्ट्री मारताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 6/12

    याच लूकने आता सोशल मीडियावरही धुमाकूळ उडवून दिला आहे.

  • 7/12

    जान्हवीने नुकतेच हे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

  • 8/12

    या लूकमध्ये जान्हवीने हलका गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

  • 9/12

    यावर तिने मोत्याचा आकर्षक नेकलेस परिघान केला आहे.

  • 10/12

    हा लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी बनवला आहे.

  • 11/12

    सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना जान्हवीने “#Homebound at the 78th #CannesFilmFestival” असे कॅप्शन दिले आहे.

  • 12/12

    दरम्यान, कान्स फेस्टिव्हल यंदा १३ मे ते २४ मे २०२५ दरम्यान फ्रान्समधील कान्स शहरात पार पडत आहे. हेही पाहा- ‘RRR’ ते जनता गॅरेज; ज्युनियर एनटीआरचे १० सर्वोत्तम चित्रपट, जर तुम्हीही त्याचे चाहते असाल तर जरूर पाहा…

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi KapoorमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Janhvi kapoor s debut at cannes 2025 pink colour lehenga look viral on social media spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.